R H SAVE SECONDARY SCHOOL

तारापूर एज्युकेशन सोसायटीचे रा . हि . सावे विद्यालय ( माध्यमिक )

• स्थापना वर्ष - १९४४

• युडायस कमांक - २७३६१११९४०६

• विद्यार्थी संख्या - १२०८

• शिक्षक संख्या - ३६

• लिपीक -

• शिपाई -

• उपलब्ध क्लासरुमची संख्या - २४

• एसएसससी परिक्षेचा निकाल ८८ . ४४ टक्के

* विद्यार्थ्यांसाठी ऊपलब्ध सोयी व सुविधा

• ग्रंथालय

• प्रयोगशाळा

• संगणक वर्ग

• विशाल क्रिडांगण

• शितल जलकेंद्र शुध्दपाण्याची सोय

• ई क्लास वर्ग (डिजिटल वर्ग)

* विविध शासकीय योजनांचा लाभ

• आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती

• अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

• मोफत पाठयपुस्तके इयत्ता ५ वी ते ८ वी

• सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

• अहिल्याबाई होळकर शिष्यवृत्ती

• मोफत पास योजना इयत्ता ५ वी ते १० वी साठी

• मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ( एससी एनटी व्हिजेएनटी एसबीसी ) गुणवत्ता शिष्यवत्ती

• एससी एनटी व्हिजेएनटी एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी योजना

• अस्वच्छ व्यवसायात कामकरणा-या पालकांच्या पाल्याला शिष्यवृत्ती ( जातीची अट नाही)

• इयत्ता ९ वी व १० वी तील एससी प्रवर्गातील मुलामुलींसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना

• इयत्ता ५ वी ते १० वी साठी अपंग शिष्यवृत्ती योजना

• इयत्ता ५ वी साठी प्राथमीक शिष्यवृत्ती योजना

• इयत्ता ५ वी साठी माध्यमीक शिष्यवृत्ती योजना

* बाहय परिक्षा

• इयत्ता १० वी साठी एनटीएस परिक्षा नॅशनल टॅलेंट सर्च परिक्षा

• इयत्ता ६ वी ते ९ वी साठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षा

• इयत्ता ८ वी ते १० वी साठी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परिक्षा

• इयत्ता ८ वी ते १ वी साठी सरकारी चित्रकला परिक्षा एलिमेंटरी

• इयत्ता ९ वी ते १० वी साठी सरकारी चित्रकला परिक्षा इंटरमिजीएट

• इयत्ता ८ वी ते १० वी साठी पालघर जिल्हा प्रज्ञाशोध परिक्षा

* इयत्ता ५ वी ते १० वी साठी विविध स्पर्धा

• काव्यगायन स्पर्धा

• कथाकथन स्पर्धा

• राखी बनविणे स्पर्धा

• देशभक्तीपर गीत स्पर्धा

• वकृत्व स्पर्धा

• इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा

• पत्रलेखन स्पर्धा

• चालनाकर अरविंड राऊत निबंध स्पर्धा

• चित्रकला स्पर्धा

• रांगोळी स्पर्धा

• इंग्रजी वकृत्व स्पर्धा

• स्मरणशक्ती स्पर्धा

• मराठी हस्ताक्षर स्पर्धा

• सांस्कृतिक कार्यक्रम

• इयत्ता ८ वी ते १० वीसाठी भेटकार्ड स्पर्धा

* किडास्पर्धा

• तालुका व जिल्हा क्रिकेट स्पर्धा

• तालुका व जिल्हा खोखो स्पर्धा

* शालेय समिती

• श्री. केशरीनाथ नारायण सावे अध्यक्ष

• श्री. बाळू चैत्या नम सचिव

• श्री. चित्रसेन पांडुरंग सावे सदस्य

• श्री. उदयन हरेश्वर सावे सदस्य

• श्री. संज्योत रामचंद्र राऊत सदस्य

• डॉ . श्री. किरण जयदेव सावे शैक्षणिक सल्लागार

• श्री. राजेंद्र जयदेव सावे सदस्य

• सौ. हेमांगी राजेंन्द्र सावे सदस्य

• सौ. साधना नितीन सावे शिक्षक प्रतिनिधी

• श्री. शैलेश कमळाकर जाधव शिक्षकेतर प्रतिनिधी

* पालक शिक्षक संघाची कार्यकारी समिती

• श्री. बाळू चैत्या नम अध्यक्ष

• श्री. विलास माधव सावे उपाध्यक्ष

• सौ प्जु विजय आंबावले सचिव

• श्री. सुभाष लाडक्या कलंगडा सहसचिव

• सौ सिमा तुषार पाटील सहसचिव

• सौ आश्लेषा नवनाथ माने १० वी शिक्षक प्रतिनिधी

• श्री. प्रभाकर रामसिंग पाटील ९ वी

• श्री. सुभाष लाडक्या कलंगडा ८ वी

• सौ. वैशाली समिर सावे ७ वी

• सौ. नितळ नितेश चुरी ६ वी

• सौ. तनुजा रविद्र लहांगे ५ वी

• सौ. सुनिता सुरेंद्र सावे ५ वी पालक प्रतिनिधी

• श्री. संदिप आत्माराम चुरी ५ वी ब

• सौ . स्वाती निलेश पाटील ५ वी क

• सौ . प्राची जितेंद्र राऊत ६ वी अ

• सौ. रिना सुनिल दुबळा ६ वी ब

• सौ. मंदा वसंत दुबळा ६ वी क

• सौ. परेश चंद्रकांत मर्दे ६ वी ड

• सौ. दिपा धनंजय राऊत ७ वी अ

• सौ. स्मिता जतिन सावे ७ वी ब

• श्री. निलेश अशोक मंत्री ७ वी क

• श्री. सुनिल बालकृष्ण राऊत ७ वी ड

• श्री. हर्षल दत्तात्रेय मोरे ८ वी अ

• श्री. केतन मदन राऊत ८वी ब

• श्री. अनिल तुकाराम पाटील ८ वी क

• सौ. रोशनी रूपेश पाटील ८ वी ड

• सौ. सुजला जगन्नाथ राऊळ ९ वी अ

• सौ. सरिता सतिष तामोरे ९ वी ब

• सौ. प्रणाली प्रणय जाधव ९ वी क

• सौ. ऋषाली राजेंद्र मोरे ९ वी ड

• सौ. रूपाली उमेश बोरे ९ वी इ

• सौ. सिमा तुषार पाटील १० वी अ

• सौ. हर्षला दिपक सावे १० वी ब

• श्री. पंकज नरेंद्र राऊत १० वी क

• सौ.शेष गिता मुकेश १० वी ड